[Current Affairs] चालू घडामोडी 26 फेब्रुवारी 2021

MARATHI

मुंबईतल्या टाटा मेमोरियल रुग्णालयात म्यामोग्रफिला पर्याय म्हणून क्लिनिकल ब्रेस्ट चाचणी उपलब्ध.

आरोग्य आणि आघाडीचे कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लसीची मात्र देण्याची मोहीम सुरु – परभणी.

कोल्हापूर जिल्ह्यातील बेले गावच्या काही शेतकर्यांनी तुती लागवड करून रेशमी कीटक संगोपन गृह उभ केल.

उद्योगपती मुकेश बम्बानी – निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा असलेली एक गाडी आढळून आली.

नाव माहिती तंत्रज्ञान धोरण – उद्योगमंत्री सुभाष देसाई.

ग्रामीण भूखंडांवरील बांधकामांना नगर रचना काराच्या परवानगीची गरज नाही ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ.

ENGLISH

Clinical breast test available as an alternative to mammography at Tata Memorial Hospital, Mumbai.

However, a campaign has been launched to provide covid vaccine to health and leading workers – Parbhani.

Some farmers of Belle village in Kolhapur district planted mulberry and set up a silkworm rearing house.

Industrialist Mukesh Bambani – A vehicle with stocks of gelatin was found near his residence.

Name Information Technology Policy – Industry Minister Subhash Desai.

Rural Development Minister Hasan Mushrif does not need town planning permission for construction on rural plots.