[Current Affairs] चालू घडामोडी 26 जुलै 2021

अश्लील चित्रणाची प्रकरण वाढत असून गेल्यावर्षी विधिमंडळात हा मुद्दा आपण मांडला होता – आशिष शेलार.

नुकसानग्रस्त भागासाठी सरकारने तातडीने मदत जाहीर करावी – भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये.

सरकारने ताबडतोब तातडीची मदत जाहीर करावी – नेते देवेंद्र फडणवीस.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी दिलेला राजीनामा राज्यपालांनी स्वीकारला.

कारगिल विजय दिनानिमित्त मुंबईत राजभवनात कारगिल विजयाचे शिल्पकार या सत्कार सोहळ्याचे आयोजन.

कारगिल विजय दिवसाचा २२ व वर्धापन दिन देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन.

भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 सामन्यात भारताचा ३८ धावांनी दणदणीत विजय, मालिकेत १-० ने आघाडी.

कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि महाड पोलादपूर मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन.

English

The issue of pornography is on the rise and last year we raised this issue in the legislature – Ashish Shelar.

The government should immediately announce help for the affected areas – BJP spokesperson Keshav Upadhyay.

The government should immediately announce immediate help – Leader Devendra Fadnavis.

Karnataka Chief Minister B. S. The governor accepted Yeddyurappa’s resignation.

On the occasion of Kargil Victory Day, the sculptor of Kargil victory was felicitated at Raj Bhavan in Mumbai.

Organizing various programs across the country on the 22nd anniversary of Kargil Victory Day.

India beat Sri Lanka by 38 runs in the T20I match to take a 1-0 lead in the series.

Congress State Vice President and former MLA of Mahad Poladpur constituency Manikrao Jagtap passed away.