[Current Affairs] चालू घडामोडी 26 जून 2021

OBC समाजासमोरील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज लोणावळ्यात OBC चिंतन बैठक आयोजित करण्यात आली.

देशातल्या लासिकार्नाच्या कार्यक्रमाचा पंतप्रधान मोदी यांनी एका बैठकीत घेतला आढावा.

लोक्राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची आज १४७ वी जयंती.

कोकण रेल्वे – हजारात निजामुद्दीन-मडगाव दरम्यान धावणाऱ्या राजधानी सुपरफास्ट गाडीच्या इंजिनचे चक घसरले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शाहूमहाराज यांच्या १४७ व्या जयंती निमित्त मुंबईत विनम्र अभिवादन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २७ जुलैला देशवासीयांशी मन किबत या कार्यक्रमाद्वारे संवाद साधणार.

पुणे | आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे नाव उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करावेत – शरद पवार.

नवी मुंबईत बेघर आणि भिकारी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिका एक विशेष मोहीम राबवणार.

English

An OBC Chintan meeting was held in Lonavala today to discuss the issues facing the OBC community.

Prime Minister Modi reviewed the LASIKARNA program in the country in a meeting.

Today is the 147th birth anniversary of Lokraj Chhatrapati Rajarshi Shahu Maharaj.

Konkan Railway – The engine of a Rajdhani superfast train running between Nizamuddin and Madgaon in Hazara fell off.

Chief Minister Uddhav Thackeray greets Chhatrapati Shahum Maharaj in Mumbai on the occasion of his 147th birth anniversary.

Prime Minister Narendra Modi will interact with the people of the country on July 27 through this program.

Pune | International Sports University’s name should be bright – Sharad Pawar.

Municipal Corporation will launch a special campaign to vaccinate homeless and beggars in Navi Mumbai.