चालू घडामोडी २६ नोव्हेंबर २०२०

मराठी

आज कार्तिकी एकादशी! पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली.

पुथासीन अधिकाऱ्यांच्या संमेलनाचा आज पंतप्रधान यांच्या उपस्थितीत समारोप होणार.

नागपूर: संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आबेड्कारांच्या पातळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

आज ७१ वा संविधान दिवस, राष्ट्रपतींनी केल संविधानाच्या उद्देशिकेच वाचन.

मुंबाईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण झाले.

दूरसंचार क्षेत्रात सुमारे २४ शे कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी.

तरुंनाना नवीन रोजगार संधी उपलब्ध करण्यासाठी  प्रशिक्षण कृती आकृती तयार करण्याचे निर्देश – मुख्यमंत्री.

२०२०-२१ मधल्या ९ सप्टेंबर पासून रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात.

ENGLISH

Today is Karthiki Ekadashi! The official Maha Puja of Shri Vitthal Rukmini was held at Pandharpur.

The meeting of Puthasin officials will conclude today in the presence of the Prime Minister.

Nagpur: On the occasion of Constitution Day, a wreath was laid at the level of Dr. Babasaheb Abedkar.

Today is the 71st Constitution Day, the President read the objectives of the Constitution.

Today marks the 12th anniversary of the Mumbai terror attacks.

Union Ministry approves foreign investment of around Rs 2400 crore in the telecom sector.

Instructions to prepare a training action plan to provide new employment opportunities to the youth – CM.

The admission process started from September 9, 2020-21.