(चालू घडामोडी) current affairs 26 October 2020

*चित्रकार अनिल काळेंनी काढली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ विषयाशी संबंधित २० फुटांची रांगोळी.

*फोर्मुला वन शर्यतीच्या इतिहासात,ल्युईस हमिल्तन ने केली ९२ व्या विजयाची नोंद,विक्रमही मोडला.

*अझरबैजान आणि आर्मेनिया दरम्यान शास्त्रासाम्बंधित सहमती झाल्याच,अमेरिकेन जाहीर केल.

*प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत,२ हजारांचा हप्ता,शेतकर्यांच्या थेट बँक खात्यात जमा.

*मास्क्चा योग्य वापर करण्याबाबत,संजीवनी व वरून इनामदार आवाहन करत आहेत.

*ऑक्सफर्ड विध्यापीपीठान तयार केलेल्या लसींचा वैद्यकीय चाचणीचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होणार आहे.

*उपमुक्यामंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण.

*जगातील कोरोना बाधितांची संख्या ४ कोटी ३३ लाख १९ हजारांवर पोहोचली.

——-ENGLISHI———

* Painter Anil Kale made a 20 feet rangoli on the theme ‘My family is my responsibility’

* In the history of Formula One racing, Lewis Hamilton recorded a 92nd victory, breaking the record.

* As soon as a scientific agreement was reached between Azerbaijan and Armenia, the Americans announced.

* Under Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana, installment of Rs. 2,000 / – directly deposited in farmers’ bank accounts.

* Sanjeevani and Rewards are appealing for proper use of masks.

* The second phase of medical testing of vaccines developed by Oxford University will begin today.

* Deputy Chief Minister Ajit Pawar infected with corona.

* The number of corona victims in the world has reached 4 crore 33 lakh 19 thousand.