[Current Affairs] चालू घडामोडी 27 एप्रिल 2021

९० वर्षांचे पांडुरंग आगलावे यांनी तब्बल दोन वेळा कोरोनावर मात केली – बीड.

मोफत लास देण्यासाठी महाविकास आघाडीकडे कुठलही नोयोजन नाही – प्रवक्ते केशव उपाध्ये.

नागपूरच्या ६ रुग्णालयात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प, लवकरच पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होईल – नितीन गडकरी.

राज्यातल्या लासिकार्नाला गती देण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही – राजेश टोपे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार पुण्यतिथी.

फोन tyaping प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावला.

नागपूरला लवकरच पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होईल – नितीन गडकरी.

ऑक्सिजन कोन्स्त्रेन्तर, रेम्देसिवीर इंजेक्शन सामग्रीसाठी जागतिक निविदा काढल्याची माहिती – राजेश टोपे.

देशातली ओक्सिजनची गरज भागवण्यासाठी, रेल्वे मंत्रालय ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवत आहे.

English

90-year-old Pandurang Aglave defeated Corona twice – Beed.

Mahavikas Aghadi has no plans to provide free las – spokesperson Keshav Upadhyay.

Oxygen production project in 6 hospitals in Nagpur, soon enough oxygen supply – Nitin Gadkari.

No compromise will be made on speeding up LASIKARNA in the state – Rajesh Tope.

Today is the date of death of Chhatrapati Shivaji Maharaj.

Mumbai Police has issued summons to senior police officer Rashmi Shukla in a phone typing case.

Nagpur will soon have adequate oxygen supply – Nitin Gadkari. Global Tender for Oxygen Concentrator, Remdesivir Injection Materials – Rajesh Tope.

To meet the oxygen needs of the country, the Ministry of Railways is running Oxygen Express.