[Current Affairs] चालू घडामोडी 27 ऑगस्ट 2021

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत, व्हर्चुअल चित्रपट पोस्टर ई प्रदर्शनाचे उद्घाटन.

अफगाणिस्तानच्या सद्यस्थितीबाबतीत विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी पर्राष्ट्राव्यावहार मंत्रालयाची बैठक.

राष्ट्रकुल स्पर्धेचे सुवर्णपदक विजेते महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पालाल शेख यांचे निधन.

अभय श्रीनिवास ओक यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक.

प्राजक्त देशमुख यांच्या देव्बभाली या नात्यासान्हीतेला युवा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.

जाळण्यात कृषी कृषी विज्ञान अण्णा आणि पोषण राष्ट्रीय मोहिमेचा आरंभ.

केरळ आणि महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या, केंद्रीय आरोग्य मंत्रालयात बैठक.

काबुल विमानतळाबाहेर झालेल्या एका शक्तिशाली स्फोटात किमान ६० जन ठार तर १५० जखमी.

राज्यपालांच्या हस्ते २४ व्यक्तींना त्यांच्या हस्ते न्यूज मेकर्स अचिव्हर्स पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

चिपळूण मधल्या ग्रंथालयाला राज्यसरकार कडून अडीच हजार ग्रंथांची भेट.

तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील – मंत्री राजेश टोपे.

English

Inauguration of Virtual Film Poster E Exhibition under Azadi Ka Amrut Mahotsav Program.

Meeting of the Ministry of External Affairs with the leaders of various political parties regarding the current situation in Afghanistan.

Commonwealth Games gold medalist Maharashtra saffron wrestler Appalal Sheikh passes away.

Appointment of Abhay Srinivas Oak as Justice of the Supreme Court.

Yuva Sahitya Akademi Award announced for Prajakt Deshmukh’s relationship with Devbhabhali.

Launch of Krishi Krishi Vigyan Anna and Nutrition National Campaign in Jalna.

Rising number of patients in Kerala and Maharashtra, meeting at Union Health Ministry.

A powerful blast outside Kabul airport has killed at least 60 people and injured 150 others.

At the hands of the Governor, 24 persons were honored with News Makers Achievers Award.

Two and a half thousand books donated by the state government to the library in Chiplun.

The state government is trying to deal with the third wave – Minister Rajesh Tope.