चालू घडामोडी २७ डिसेंबर २०२०

 

 • धनगर बांधवांना आरक्षण मिळणार नाही, पण न्याय मिळावा यासाठी वेगळा मार्ग काढावा लागेल – मंत्री पाटील.
 • Dhangar brothers will not get a reservation, but they will have to find a different way to get justice – Minister Patil.

 

 • आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात येत्या २९ तारखेला चर्चेची आणखी एक फेरी.
 • Another round of talks between the agitating farmers and the central government on the 29th.

 

 • ठाण्याच्या दोन शालेय विद्यार्थीनिनी जागतिक पातळीवर, विज्ञान आणि संशोधन परिषदेत रौप्यपदक पटकावल.
 • Two schoolgirls from Thane won silver medals at the world level, Science and Research Conference.

 

 • श्री राम मंदिराच्या उभारणीच्या कार्याला १५ जानेवारीपासून सुरुवात होणार – गोविंददेव गिरी महाराज.
 • The construction work of Shri Ram Mandir will start from 15th January – Govinddev Giri Maharaj.

 

 • राज्यात आज दिवसभरात १ हजार ५२६ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले.
 • In the state, 1,526 corona patients recovered and returned home today.

 

 • देशात २२ हरित महामार्ग निर्माण करण्याच काम प्रगतीपथावर – मंत्री नितीन गडकरी.
 • Work in progress to build 22 green highways in the country – Minister Nitin Gadkari.