[Current Affairs] चालू घडामोडी 27 जुलै 2021

केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF चा आज ८३ व स्थापना दिवसआदिवासी कुटुंबांना शबरी आवास योजनेतून एकाच ठिकाणी ६० घरे बांधून देण्याचा प्रकल्प – अहमदनगर.

केंद्र सरकारच्या एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेचा लाभ लाभार्थ्यानाही मिळत आहे.

लातूर पासून जवळच असणाऱ्या हसेगाव इथ HIV बाधित मुलासाठी गेल्या काही वर्षापासून सेवालय सुरु आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यपाल आज एक दिवसाच्या दौऱ्यावर.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यपाल आज एक दिवसाच्या दौऱ्यावर.

काश्मीर विद्यापीठाचा १९ वा दीक्षांत समारंभ आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत झाला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब.

संसद अधिवेशाच्या निमित्ताने भाजप संसादीप दलाची बैठक आज नवी दिल्लीत संसद भवनात झाली.

टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज झालेल्या हॉकी सामन्यात भताने स्पेनचा तीन गोलने केला पराभव.

English

Central Reserve Police Force CRPF’s 83rd and Establishment Day today.

Beneficiaries are also benefiting from the Central Government’s One Nation One Ration Card Scheme.

Hasegaon, which is close to Latur, has been providing services for HIV positive children for the last few years.

The Governor is on a one-day visit today to inspect the situation in Raigad and Ratnagiri districts.

The Governor is on a one-day visit today to inspect the situation in Raigad and Ratnagiri districts.

The 19th convocation ceremony of Kashmir University was held today in the presence of President Ramnath Kovind.

In the rainy session of Parliament, the proceedings of both the Houses were adjourned till 2 pm.

A meeting of the BJP Sansadip Dal was held at the Parliament House in New Delhi today on the occasion of the Parliament session.

Bhatta defeated Spain by three goals in a hockey match at the Tokyo Olympics today.