[Current Affairs] चालू घडामोडी 27 मार्च 2021

marathi

पंतप्रधान नरेंद्र मोडी “मन कि बात” कार्यक्रमातून जनतेशी संवाद.

दिल्लीत ISSF विश्व चषक स्पर्धेत पुरुष गटात ५० मीटर रायफल नेमबाजी स्पर्घेत सुवर्णपदकांची कमाई.

पुण्यातल्या क्याम्प परिसरातील फ्याशन स्त्रीत भागात काही दुकानांना आग.

राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत २०२४ पर्यंत हवेतील प्रदूषण २० ते ३० टक्के कमी करण्याच उद्दिष्ट.

पुण्यात झालेल्या दुसर्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या संघन भारतीय संघावर ६ गडी राखून विजय मिळवला.

english

Prime Minister Narendra Modi’s dialogue with the people through “Mann Ki Baat” program.

Earned gold medals in the men’s 50m rifle event at the ISSF World Cup in Delhi.

A few shops caught fire in the Fashion Women’s area of ​​the camp area in Pune.

Under the National Clean Air Program, the goal is to reduce air pollution by 20 to 30 percent by 2024.

In the second ODI match played in Pune, England defeated India by 6 wickets.