[Current Affairs] चालू घडामोडी 27 मे 2021

राज्यातील तरुणांना लैंगिक शिक्षण देणाऱ्या सर्च संस्थेचे कार्यक्रम आता यु-ट्युबवर उपलब्ध.

मेहुल चोक्सी याला भारताकडे सोपवण्यात येईल -अन्तीग्वा आणि बर्बुदाचे अध्यक्ष ग्यास्तोन ब्राऊन.

कोकण किनार्यान्वरच्या चाक्रीवादालान्च्या संदर्भात आपतीई व्यवस्थापनाच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना.

कोरोन संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा तयारीला.

पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यन्युइल म्याक्रोन यांच्याशी साधला संवाद.

कनिष्ठ विश्व भारोत्तोलन स्पर्धांमध्ये भारताच्या अचिंता शेउली याने पुरुषांच्या 73 किलो गटात रौप्य पदक.

लष्कर भारी प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणात पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची लष्कराची ग्वाही.

खरीप हंगाम अवध्या काही दिवसांत आल्याने वाशीम जिल्ह्यात शेतकी पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीच्या कामाला.

प्राण्यांची तस्करी करणाऱ्या दोघांना पुणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.

English

Search organization programs that provide sex education to young people in the state are now available on YouTube.

Mehul Choksi will be handed over to India – Gaston Brown, President of Antigua and Barbuda.

Permanent disaster management measures in the context of cyclones along the Konkan coast.

The health system in Osmanabad district is ready considering the possibility of the third wave of coron infection.

Prime Minister Narendra Modi interacts with French President Emmanuel Macron.

India’s Achinta Sheuli won a silver medal in the men’s 73 kg category at the Junior World Weightlifting Championships.

Army testifies to co-operate fully with police in case of heavy question paper rupture.

With the onset of kharif season in just a few days, pre-sowing farming has been started in Washim district.

Pune Railway Police arrested two persons for smuggling animals.