चालू घडामोडी २७ नोव्हेंबर २०२०

मराठी

दहशतवादा विरुद्धचा भारताचा लढा अधिक व्यापक झाला आहे – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह.

परराष्ट्र व्यवहारमंत्री आज सेशल्स इथं पोहोचणार.

ECLGS योजनेचा दुसरा टप्पा कार्यान्वित.

कोरोना संसर्गाशी संबंधित ICMR च्या दुसऱ्या सिरो परीक्षणाचा अहवाल जारी.

पर्यावरण रक्षण व जैवविविधतेच संवर्धन यासाठी भारत व फिनलंड यांच्यात सामंजस्य कारार.

शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचं निराकरण करण्याची केंद्र सरकारची तयारी – कृषिमंत्री.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ डिसेंबर पर्यंत बंद करण्याचा निर्णय.

शहीद तुकाराम ओंबले कि शौर्यगाथा.

इंग्लिश

India’s fight against terrorism has become more widespread – Defense Minister Rajnath Singh The Foreign Minister will arrive in Seychelles today.

The second phase of the ECLGS scheme implemented.

Issue of second CIRO test report related to corona infection.

Memorandum of Understanding between India and Finland for the protection of the environment and the conservation of biodiversity.

Central Government’s readiness to solve their problems by discussing with farmers – Agriculture Minister.

The decision to close international flights till December 31. Martyr Tukaram Ombale that heroic story.