[Current Affairs] चालू घडामोडी 27 जानेवारी 2021

मराठी मराठी

धुळे जिल्ह्यातले स्वातंत्र्य संग्राम सैनिक महादू मोतीराम चौधरी यांच र्हदय विकाराच्या झटक्याने निधन.

पुण्यातल्या विमलाबाई गरवारे प्रशालेच्या पहिल्या वेब रेडीयो केंद्राच उद्घाटन झाल.

पुण्यात निसर्ग रक्षक फोरम या अभियानाची सुरुवात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते.

अहमदनगर जिल्ह्यात रुग्णवाहिकांच लोकार्पण खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांच्याहस्ते करण्यात आल.

प्रबोधन शताब्दी सोहळ्याच्या समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झाला.

अकोला इथं विदर्भातील पहिलं आणि राज्यातलं दुसर चाइल्ड फ्रेंड्स पोलिस ठाण सुरु करण्यात आल.

प्रधानमंत्री कौशल्य योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात आरंभ पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते.

ENGLISH 

Mahadu Motiram Chaudhary, a freedom fighter from the Dhule district, died of a heart attack.

The first web radio station of Vimalabai Garware School in Pune was inaugurated.

Former Union Minister Suresh Prabhu launched the Nature Conservation Forum in Pune.

Ambulances in the Ahmednagar district were inaugurated by MP Dr. Sujay Vikhe-Patil.

The Prabodhan Shatabdi celebrations concluded in Pune in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar.

The first Child Friends Police Station in Vidarbha and the second in the state was started at Akola.

The third phase of Pradhan Mantri Kaushalya Yojana was inaugurated by Guardian Minister Rajesh Tope.