चालू घडामोडी २८ डिसेंबर २०२०

मराठी

IIM रांची या संस्थेच्या दीक्षांत समारंभात आज संरक्षण मंत्री सहभागी झाले होते.

BLUE PLUG प्रमाणपत्राचा बहुमान लाभलेल्या देशातल्या समुद्रकिनार्यांवर आज निळे झेंडे लावण्यात आले.

चीनची राजधानी बीजिंगमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर.

देशात क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी क्रीडा मंत्रालयाची प्रमाणित कार्यपद्धती जाहीर.

देशात चार राज्यांमध्ये आजपासून कोरोना विषाणू लसीकरणाचा सराव केला जाणार.

भारत आणि व्हियतनामच्या नौदालांनी दक्षिण चीन समुद्रात ‘PASEKS’ हा एकत्रित नौदल मार्ग सराव केला.

देशातल्या शंभराव्या किसान रेल्वेगाडीला पंतप्रधान आज झेंडा दाखवून रवाना करणार.

नव्या कृषी कायद्यावरून विरोधक करत असलेल्या राजकारणावर संरक्षणमंत्र्यांनी कडाडून टीका केली.

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस.जशंकर यांनी कतारच्या मंत्र्यांबरोबर चर्चा केली.

ENGLISH

The Defense Minister was present at the inauguration ceremony of IIM Ranchi today.

Blue flags were hoisted today on the beaches of the country which received the BLUE PLUG certificate.

The Chinese capital, Beijing, declared a state of emergency.

Ministry of Sports announces standardized procedures for organizing sports competitions in the country.

Coronavirus vaccination will be practiced in four states in the country from today.

The navies of India and Vietnam conducted a joint naval exercise called ‘PASEKS’ in the South China Sea.

The Prime Minister will flag off the 100th Kisan Railway in the country today.

The defense minister sharply criticized the politics of opposition to the new agriculture law.

External Affairs Minister S. Jashankar held discussions with Qatari Ministers.