[Current Affairs] चालू घडामोडी 28 फेब्रुवारी 2021

MARATHI

तुमचे अनुभव सर्वांना कथन करण्याचा आग्रह करतो – पंतप्रधान मोदी “परीक्षा पे चर्चा” याविषयी.

स्त्रंजा मेमोरियल स्पर्धेत भारताचा मुस्तीयोधा दीपक कुमार यान 52 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावल.

साहित्य, संस्कृती आणि समाजसेवा क्षेत्रातील मान्यवरांना ‘वाग्धरा’पुरस्कारान गौरवण्यात आल.

राज्य विधिमंडळाच अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरु होत असून ते 10 मार्चपर्यंत चालेल.

श्रीहरीकोटा इथून इस्त्रोच्या PSLVC – 51 ची अवकाशात यशस्वी झेप.

कोविड लस पूर्णतः सुरक्षित आणि उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनी केली आहे.

ENGLISH

Your experience urges everyone to share – Prime Minister Modi about the “exam pay discussion”.

Indian boxer Deepak Kumar won a silver medal in the 52 kg weight category at the Stranja Memorial.

The dignitaries in the field of literature, culture and social service were honored with ‘Wagdhara’ award.

The budget session of the state legislature starts tomorrow in Mumbai and will continue till March 10.

Successful leap of Istro’s PSLVC-51 from Sriharikota.

Vaccinated beneficiaries have commented that the covid vaccine is completely safe and useful.