(Current Affairs) चालू घडामोडी 28 जानेवारी 2021

मराठी 

प्रधानमंत्री स्वनिधी योजना – लातुरातल्या अनेक फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

भारतान – श्रीलंकेला कोविशिल्ड लसीचा पुरवठा केला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नासंदार्भातल्या उच्चाधिकारी समितीची बैठक आज होणार.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक – केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर.

शेतकरी आंदोलन – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर वार्ताहर परिषद झाली.

ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यात – रेयॉन कंपनीत आग.

लातुर मधल्या सृष्टी जगताप – लावणी नृत्याचा विक्रम आशिया बुक ऑफ रेकोर्ड मध्ये आपल नाव कोरल.

जनजागृती करणारा चित्ररथ महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये फिरवला जाणार आहे.

English

Pradhan Mantri Swanidhi Yojana – Many peddlers in Latura took advantage of this scheme.

India – Supplied Covishield vaccine to Sri Lanka.

A meeting of the high-level committee on the Maharashtra-Karnataka border issue will be held today.

Union Cabinet Meeting – Union Information and Broadcasting Minister Prakash Javadekar.

Farmers Movement – Union Minister Prakash Javadekar held a news conference.

In Bhiwandi taluka of Thane district – fire in Rayon company.

Shrishti Jagtap in Latur – Lavani dance record in the Asia Book of Records. The chariot will be rolled out in two states, Maharashtra and Goa.