[Current Affairs] चालू घडामोडी 28 जून 2021

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याला १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी.

अनिल देशमुख मनी लोन्ड्रीग प्रकरणी इडी कडून वरिष्ठ वकील तरुण परमार यांची चौकशी.

भारतीय जनता परतीच्या शिष्ट मंडळाने धुळ्याचे अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांची भेट घेतली.

राज्यात पुन्हा निर्बंध लादून सामाजिक आणीबाणी लादायचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे – केशव उपाध्ये.

मुंबईतल्या मालाड इथ उभारण्यात कोविद जंबो सेन्तारचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते.

मुंबईतील वांद्रे इथल्या कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या मार्गीकेचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन.

सरपंच परिषदेच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात घेतली भेट.

भारताने लसीकणात अमेरिकेलाही टाकले मागे – केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन.

सीमा रस्ते संघटनेने बांधलेल्या ८ राज्यांतल्या ६३ पुलांचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन.

धुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या पाच कंदील भागात शंकर मार्केटला लागली आग.

English

Former police officer Pradip Sharma remanded in judicial custody till July 12.

ED interrogates senior advocate Tarun Parmar in Anil Deshmukh money laundering case.

The Bharatiya Janata Party (BJP) delegation met Additional District Collector of Dhule, Dilip Jagdale.

The state government is trying to impose a social emergency by re-imposing restrictions in the state – Keshav Upadhyay.

Chief Minister inaugurates Kovid Jumbo Center at Malad, Mumbai.

Chief Minister inaugurates Kalanagar Junction flyover at Bandra, Mumbai.

A delegation of Sarpanch Parishad called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan.

India lags behind US in vaccines – Union Health Minister Harshavardhana.

Defense Minister Rajnath Singh inaugurates 63 bridges in 8 states built by Border Roads Association.

The fire broke out at Shankar Market in five lantern areas in the main market of Dhule city.