[Current Affairs] चालू घडामोडी 28 मार्च 2021

वैद्यकीय व्ह्यान सेवेचा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते प्रारंभ.

राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी ठाणे दहशतवाद विरोधी शाखेच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.

धुळे जिल्ह्यात २७ ते ३० मार्च या कालावधीत प्रशास्णन कठोर निर्बंध जारी केले आहेत. 

कोरोन संकटकाळात होळीसह येणारे सर्व सन घरात राहूनच साजरे करण्याच मुख्यमंत्र्यांच आवाहन.

चौकशीतून सत्य समोर येईल – गृहमंत्री अनिल देशमुख.

म्यानमारमध्ये लोकशाही समर्थकांवर सैन्यान केलेल्या अत्याचारात काल ११४ जन ठार.

नागरिकांना, विक्रेत्यांना मास्क वापरण्याचे तसाच कोरोन नियमांचं पालन करण्याच आवाहन केल – छगन भुजबळ.

राज्यात आजपासून रात्रीची जमावबंदी, राज्यातल्या काही ठिकाणी टाळेबंदी तर काही ठिकाणी जनता कर्फ्यू.

english

Medical van service started by Health Minister Rajesh Tope.

Officers of the National Investigation Agency have arrived at the Thane Anti-Terrorism Branch office.

Strict administrative restrictions have been issued in Dhule district from March 27 to 30.

The Chief Minister’s appeal is to celebrate all the Sun, including Holi, at home during the Koron crisis.

Truth will come out through inquiry – Home Minister Anil Deshmukh. At least 114 people have been killed in Myanmar’s military crackdown on pro-democracy activists.

Chhagan Bhujbal appealed to the citizens and vendors to wear masks and follow the coron rules.

Night curfew in the state from today, lockout in some places in the state and public curfew in some places.