[Current Affairs] चालू घडामोडी 28 मे 2021

स्थानिक पातळीवर आढावा घेऊन टप्प्या टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करावेत – अजय भल्ला.

यास चाक्रीवादालामुळे नुकसान झालेल्या ओडिशा आणि पाशीं बंगालच्या भागांची पंतप्रधानांची हवाई पाहणी.

परराष्ट्रमंत्री डॉ.एस जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सालीवन यांची घेतली भेट.

आजपासून एक्लिप्स & आफ्टर या महिला विशेष चित्रपट महोत्सवाचे आयोजन.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण जीएसटी परिषदेच्या ४३ व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार.

English

Restrictions should be relaxed in stages by reviewing at Nick level – Ajay Bhalla.

The Prime Minister’s aerial survey of parts of Odisha and West Bengal damaged by the cyclone.

Foreign Minister Dr. S. Jaishankar called on US National Security Adviser Jake Sullivan.

Eclipse & After Women’s Special Film Festival from today.

Union Finance Minister Nirmala Sitharaman will chair the 43rd meeting of the GST Council.