चालू घडामोडी २८ नोव्हेंबर २०२०

मराठी

ई- वाहनांसाठी देशभरात २ हजार ३०० चार्जिंग स्टेशन उभारण्याचा भारताचा निर्धार.

भारत व ब्रिटनन ब्रेक्झीत पश्चात द्विपक्षीय संबंधांना अधिक वेगवान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार भारत भालके यांच निधन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, पुणे, अहमदाबाद आणि हैदराबाद दौर्यावर.

व्यापारी जहाज वाहतूक विधेयक २०२० चा मसुदा जारी.

जळगाव: जवान यश दिगंबर देशमुख, कालच्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झाले.

इंग्लिश 

India decides to set up 2,300 charging stations for e-vehicles across the country.

India and Britain have expressed their desire to accelerate bilateral relations in the aftermath of Brexit.

Incumbent NCP MLA Bharat Bhalke passed away.

Prime Minister Narendra Modi to visit Pune, Ahmedabad and Hyderabad today.

Draft of Merchant Shipping Bill 2020 released.

Jalgaon: Jawan Yash Digambar Deshmukh was martyred in yesterday’s terrorist attack.