[Current Affairs] चालू घडामोडी 29 ऑगस्ट 2021

लातूर जिल्ह्यातल्या म्हम्दापूर इथल्या बचतगटाच्या महिलांना मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मंजूर.

भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाठ ” आजादी का सफर” भाग १४.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मुंबईतल्या गिरगाव इथे उभारण्यात येणाऱ्या मध्यवर्ती कार्यालयाचे भूमुपूजन.

आगामी सण-उत्सवाच्या काळात कोविड १९ संसर्गाची थिती लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली इथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी साधला संवाद. 

केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्या नाशिक शहरातल्या जनआशीर्वाद यात्रेचा काळाराम मंदिर इथे समारोप.

नागपुरातल्या सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकारण भूमुपूजन – नितीन गडकरी.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करताना स्वच्छ भारत मोहिमेचा कान्काप पूर्णत्वाला न्यायचं.

उत्तरप्रदेशातल्या आयोध्या इथे पर्यटन आणि संस्कृती मंत्रालयाच्या विविध विकास योजनांचे लोकार्पण.

English

Loans sanctioned under Mudra Yojana to women self help groups at Mahmdapur in Latur district.

India’s great hockey player Major Dhyanchand’s birthday celebrated as National Sports Day.

“Azadi Ka Safar” Part 14 Bhumipujan of the Central Office of the All India Maratha Federation to be set up at Girgaum, Mumbai.

Measures should be taken keeping in view the situation of Kovid 19 infection during the upcoming festivals.

Union Minister Narayan Rane interacted with the media at Kankavali in Sindhudurg district.

Union Minister of State Bharti Pawar’s Jana Aashirwad Yatra in Nashik concludes at Kalaram Temple.

Bhumipujan for the beauty of Sonegaon Lake in Nagpur – Nitin Gadkari.

While celebrating the nectar festival of the country’s independence, Kankap of Swachh Bharat Mohima was judged to be complete.

Dedication of various development schemes of the Ministry of Tourism and Culture at Ayodhya, Uttar Pradesh.