चालू घडामोडी २९ डिसेंबर २०२०

मराठी

पूर्व समर्पित मालवाहू मार्गिकेच्या टप्प्याच आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाल.

कुठलीही संस्था विनाकारण कोणावर कारवाई करू शकत नाही – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस.

१ जानेवारी पासून, सर्व प्रकारच्या कांद्यावरची निर्यातबंदी हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

भारतात कोरोनारुग्नांची संख्या १७ हाजारांपेक्षा कमी.

केंद्र सरकारच्या हस्ते स्वदेशी बनावट लासिंचे उद्घाटन करण्यात आले.

भारताची ऑस्ट्रेलियावर ८ गाडी राखून मात सामना ०२ ने बरोबरीला.

अल्प खर्चात होणाऱ्या मालवाहतुकीचा लाभ.

ENGLISH

The Prime Minister inaugurated the first dedicated freight line today.

No organization can take action against anyone without a reason – Leader of Opposition Devendra Fadnavis.

From January 1, the central government decided to lift the export ban on all types of onions.

The number of coronary patients in India is less than 17,000.

Indigenous counterfeit corpses were inaugurated by the Central Government.

India beat Australia by 8 wickets to tie the match at 02. Benefit of low cost freight.