[Current Affairs] चालू घडामोडी 29 जून 2021

आज राष्ट्रपतींच्या हस्ते लखनौ इथल्या डॉ. भीमराव आंबेडकर सांस्कृतिक केंद्राचा शिलान्यास झाला.

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत फ्रान्सिस तीयाफो याने स्तीफ्नोस सिस्तीपासचा पहिल्याच फेरीत केला पराभव.

युरो दरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि स्वित्झर्लंड संघांचा उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश.

भारताची नेमबाज राही सरनोबतन क्रोएशियत्ल्य जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक.

भारताची तिरंदाज दिपिकाकुमारीची महिला तिरंदाजांच्या जगतीक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर झेप.

सांगली जिल्ह्यातल्या तडसरचे आनंदराव पवार यांनी ड्रगन फ्रूटची लागवड करून लाखोंची केली कमाई.

अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने पुन्हा नोटीस बजावून आज सकाळी ११ वाजता हजार राहण्याचे आदेश.

मुंबई मेट्रो तर्फे वन मुंबई स्मार्ट कार्डचा प्रारंभ करण्यात आला.

कोरोन संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन उम्बाई महानगरपालिकेतर्फे सिरोसार्वे करण्यात आला.

English

Today, at the hands of the President, Dr. Lucknow.

The foundation stone of Bhimrao Ambedkar Cultural Center was laid.

Francis Tiafo defeated Stephenos Sistipas in the first round of Wimbledon tennis.

Spain and Switzerland advance to the semifinals of the Euro Cup.

Indian shooter Rahi Sarnobatan wins gold at Croatia World Championships Indian archer Deepika Kumari jumps to the top of the world women’s archery rankings.

Anandrao Pawar of Tadsar in Sangli district earned lakhs by cultivating dragon fruit.

Anil Deshmukh has been issued another notice by the Directorate of Recovery and ordered to stay at 11 am today.

One Mumbai Smart Card was launched by Mumbai Metro.

A third survey of coronavirus was carried out by Umbai Municipal Corporation.