[Current Affairs] चालू घडामोडी 29 मार्च 2021

marathi

फिट इंडिया आणि भारत श्रीलंका मैत्री अंतर्गत भारत-श्रीलंकेमधील पाल्कखाडी यशस्वीरीत्या पार केली.

शरद पवार यांना तपासणीसाठी मुंबईतल्या ब्रीच क्यांडी रुग्णालयात दाखल करण्यात आल.

नियमांचं काटेकोरपणे पालन करत व्यवहार केले पाहिजेत मात्र लॉकडाऊन हा आता पर्याय होऊ शकत नाही.

एव्हरग्रीन हे मालवाहतूक जहाज सुएझ कालव्याच्या मध्येच अडकल्यामुळे, जगातल्या व्यापारावर मोठा परिणाम.

भारत-अमेरिकेच्या नौदलाच्या पासेक्स या संयुक्त सरावाला काळ बंगालच्या उपसागरात सुरुवात झाली.

मन्सुख हिरेन मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेच्या पथकान काही वस्तू शोधून काढल्या.

भारत संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमांसाठी बरीच वर्ष अमूल्य योगदान – संयुक्त राष्ट्र.

English

Successfully crossed Palakkhadi between India-Sri Lanka under Fit India and India-Sri Lanka friendship.

Sharad Pawar was admitted to Breach Candy Hospital in Mumbai for examination.

Transactions must be strictly adhered to, but lockdown is no longer an option.

Evergreen is a cargo ship stuck in the Suez Canal, a major blow to world trade.

The Indo-US Naval Exercise Passage began in the Bay of Bengal.

In the case of Mansukh Hiren’s death, the team of the National Investigation Agency found some items.

India has made invaluable contributions to the United Nations peacekeeping mission for many years – the United Nations.