चालू घडामोडी २९ नोव्हेंबर २०२०

मराठी

गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्क्यांपेक्षा अधिक थेट परकीय गुंतवणूक.

नवीकरणीय उर्जेच्या क्षेत्रामध्ये गेल्या सहा वर्षात ६४ अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी गुंतवणूक.

वर्षभर भारत हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ‘देखो आपण देश’ हा वेबिणार घेण्यात आला.

भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्या श्रीलंका दौऱ्याचा वृत्तांत.

आमदार भारत भालके यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोरोना काळात पश्चीम रेल्वेने दंडाची आतापर्यंत एक कोटी ४ लाख रुपये एवढी रक्कम वसूल केली आहे.

राज्यात आज ३ हजार ९३७ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले.

इंग्लिश 

Foreign direct investment of more than 15 percent this year as compared to last year.

64 billion investment in renewable energy over the last six years.

To develop India as a tourist destination throughout the year, ‘Dekho Apan Desh’ was launched.

News of India’s Security Adviser Ajit Doval’s visit to Sri Lanka.

MLA Bharat Bhalke was cremated in a state funeral today.

During the Corona period, Western Railway has so far collected Rs 1.4 crore in fines.

Today, 3,937 corona patients in the state recovered and returned home.