चालू घडामोडी 29 October 2020

*अभिनेते विजय कदम व वूजू माने, मास्क्चा योग्य वापर करण्याबाबत आवाहन करत आहेत.

*वीज वाहिन्यांवर ओप्तीकाल फायबर केबल टाकून त्याद्वारे,बिझनेस मॉडेल तयार कराव – उर्ज्यामंत्री.

*सर्वसामान्य नागरिकांसाठीही मुंबई उपनगरीय रेल्वेची सेवा खुली करावी – राज्य सरकार.

*बीसीजी लास प्रौढ वयात दिली तर दुसरी लाट, फ्रांस पाठोपाठ जर्मानिचीही लॉक डाऊन ची घोषणा.

*युरोपमध्ये काही देशात कोरोनाची देसरी लाट.

*फ्रान्सचे अध्यक्ष म्याक्रोन यांच्यावर असभ्य भाषेत होत असलेल्या वैयक्तिक टीकेचा भारतान निषेध केला.

*वंदे भारत मोहिमेच्या सातव्या टप्प्याला आजपासून सुरुवात होत आहे.

*स्वत:च्या क्षमतेवर भारत उत्पादनाच जागतिक केंद्र बनेल – पंतप्रधान.

*लष्कराला सुधारणांच्या मार्गान पुढे जाऊ देण्यास,आवश्यक मदत करायला सरकार कटीबद्ध – संरक्षणमंत्री.

*नवी दिल्ली : हवेच्या गुणवत्ता व्यवस्थापनासाठी आयोग नेमण्याचा राष्ट्रपतीचा अध्यादेश.

*पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ तारखेला,स्त्याच्यू ऑफ युनिटी इथ एकता संल्पाची शपथ देणार.

—————ENGLISH————

* Actors Vijay Kadam and Wuju Mane are appealing for proper use of masks.

* Create a business model by laying optical fiber cable on power lines – Minister of Energy.

* Mumbai Suburban Railway should be open to the general public – State Government.

* BCG las given in adulthood while the second wave, followed by France and Germany also announced lockdown.

* The second wave of corona in some countries in Europe.

* India condemns personal criticism of French President Macron.

* The seventh phase of the Vande Bharat campaign is starting from today.

* India will become a global hub of manufacturing on its own – Prime Minister.

* Government committed to help the Army move forward on the path of reforms – Defense Minister.

* New Delhi: Presidential Ordinance to appoint a commission for air quality management.

* Prime Minister Narendra Modi will take oath of allegiance at the Statue of Unity on 31st.