[चालू घडामोडी] Current Affairs 29 September 2021

राज्यापालान्च्याहास्ते स्यानिटरी न्याप्किंस आणि मालतीव्हीत्यामीन गोळ्यांचे वाटप.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका – मुख्यमंत्री.

देशातल्या सर्व सरकारी शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान सुरु करण्याचा निर्णय.

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण मह साजरा.इडीन शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ४ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजार राहायला सांगितले.

पूरपरिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा.

श्रमिक उत्कर्ष सभेचे सरचिटणीस आणि कामगार नेते विजय कांबळे यांचे निधन.

भारत आणि अमेरिका यांच्यातल्या चौथ्या आरोग्य विषयक चर्चेचा काळ समारोप झाला.

उरी सेक्टरमध्ये सात दिवसात सात दहशतवादी ठार एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश.

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस झाला.

पौष्टिक आहाराचे महत्व आणि फायदे याबद्दल जनजागृती करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात विशेष कार्यशाळा.

English

Sanitary napkins and maltivitamin tablets distributed by the Governor.

Farmers in Marathwada will be rescued from calamity, don’t lose patience – CM.

Decision to launch Prime Minister’s Nutrition Campaign in all government schools in the country.

National Nutrition Month celebrated at Amravati District General Hospital.

Edin asked Shiv Sena MP Bhavana Gawli to stay for interrogation on October 4.

Deputy Chief Minister Ajit Pawar took stock of the flood situation.

Shramik Utkarsh Sabha general secretary and labor leader Vijay Kamble passed away.

The fourth round of health talks between India and the United States came to an end.

Succeeded in capturing one terrorist alive, killing seven terrorists in seven days in Uri sector.

Heavy rains fell in sparsely populated areas of Central Maharashtra and Vidarbha, while most parts of Konkan received showers.

Special workshop in Buldhana district to create awareness about the importance and benefits of nutritious food.