चालू घडामोडी ३ डिसेंबर २०२०

मराठी

चालू खरीप विपणन हंगामात केंद्र सरकारन किमान आधारभूत किमतीनुसार पिक खरेदी सुरूच ठेवली आहे.

केंद्र सरकार व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये आज बैठक होणार.

पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षक यांच दोन दिवसीय संमेलन दिल्लीत सुरु.

पंतप्रधान स्वनिधी योजनेचा अनेकांना लाभ होत आहे.

नागपूर: अतिजोखीमग्रस्त ठिकाणी, क्षयरोग व कुष्ठरोग निर्मुलन अभियान सुरु.

नांदेड जिल्ह्यातील तसेच परभणीच्या ग्रामीण भागातल्या ८९९ शाळांमध्ये ९वि ते १२ वीचे वर्ग आजपासून सुरु.

आघाडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्यान ते जास्त दिवस सत्तेवर राहणार नाही – भाजपाचे राष्ट्रीय महासचिव.

इंग्लिश

In the current Kharif marketing season, the central government has continued to procure crops at minimum support prices.

A meeting will be held today between the representatives of the Central Government and farmers’ organizations.

A two-day meeting between the Director-General of Police and the Inspector General of Police begins in Delhi.

Many are benefiting from the Prime Minister’s Swanidhi Yojana.

Nagpur: Tuberculosis and leprosy eradication campaign started in high-risk areas.

9th to 12th classes in 899 schools in Nanded district and rural areas of Parbhani starting from today.

If the people do not trust the alliance government, it will not stay in power for long – BJP’s national general secretary.