[Current Affairs] चालू घडामोडी 03 मार्च 2021

नागपूर महानगरपालिकेन शहरात वाहतूक करणाऱ्या स्तर बसेसच रुग्णवाहिकेत रूपांतरण केल.

देशात प्राणवायूचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी भारतीय हवाई दलही अथक पयत्न करत आहे.

महाराष्ट्रासह ०८ राज्यात नवीन कोरोनाबाधित आढळण्याच्या संख्येत घात होत आहे-केंद्रीय आरोग्य मंत्रालय.

कोविद-१९ प्रतिबंधक लसींची ताजी मागणी नोंदवली नसल्याचा आरोप करणार वृत्त निराधार – केंद्र सरकार.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युरोपियन आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वोन दर लेयांशी दूरध्वनीवरून संवाद.

वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होण्यास चालना मिळावी यासाठी, महत्वाच्या निर्णयांना पंतप्रधानांची मंजुरी.

केंद्रीय वित्त मंत्रालायान कोविद-१९ मदत सामग्रीच्या आयातीला जी एस ती मधून वगळल.

English

Nagpur Municipal Corporation converted only standard buses plying in the city into ambulances.

The Indian Air Force is also working tirelessly to ensure a smooth supply of oxygen to the country.

The number of new coronavirus cases is increasing in 08 states including Maharashtra – Union Ministry of Health.

News baseless allegation that fresh demand for Kovid-19 vaccine has not been registered – Central Government

Prime Minister Narendra Modi’s telephone conversation with European Commission President Ursula von der Ley.

Approval of important decisions by the Prime Minister to boost the availability of medical manpower.

The Union Ministry of Finance will exclude the import of Kovid-19 relief items from GST.