चालू घडामोडी ३ नोव्हेंबर २०२०

*सिंधुदुर्गच्या युवा शेतकर्याने, आधुनिक तंत्रज्ञानाने नुकसानीवर यशस्वी मात केली आहे.

*ओस्ट्रेया : ६ ठिकाणी झालेल्या गोळीबारात २ जन मरण पावले तर १४ जन जखमी झाले.

*अमेरिकेत आज अध्यक्षपदाच्या निवाद्निकीसाठी मतदान झाले.

*कोल्हापुरी चप्पल अधिक सुबक आणि टिकाऊ होण्यासाठीच प्रशिक्षण कारागिरांना देण्यात येणार.

*२७ ओक्टोबर ते २ नोव्हेंबर पर्यंत संपूर्ण देशभरात जागरूकता साप्ताह २०२० च आयोजन.

*संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेत दहशतवाद्याच्या मुद्यावरून भारताची पाकिस्तानवर कडक शब्दात टीका.

*हवेचा दर्जा सुधारण्यासाठी पंधरा राज्यांना बावीसशे कोटी रुपयांच्या निधीचा पहिला हप्ता वितरीत.

*मिशन सागर-२ : आय एन एस ऐरावत हे जहाज अन्नधान्य घेऊन,काल सुदान बंदरामध्ये दाखल झाले.

*मलबार नौदल कवायतीच्या पहिल्या टप्प्याला आज बंगालच्या उपसागरात सुरुवात होत आहे.

*राज्यात ३५ हजार कोटींची गुंतवणूक, राज्य शासन आणि गुंतवणूकदार या दोघांच्या विश्वासातून आता होत आहे.

—–ENGLISH———

* Young farmer of Sindhudurg, modern technology has successfully overcome the loss.

* Austria: 2 killed, 14 injured in 6 shootings.

* The United States voted today for the presidency.

* Training will be given to the artisans to make Kolhapuri slippers more beautiful and durable.

* Awareness Week 2020 organized all over the country from 27th October to 2nd November.

* India’s harsh criticism of Pakistan on the issue of terrorism in the UN General Assembly.

* Distributes the first installment of Rs. 22 crores to 15 states to improve air quality.

* Mission Sagar-2: The ship INS Airavat arrived in the port of Sudan yesterday carrying food grains.

* The first phase of the Malabar Naval Exercise begins today in the Bay of Bengal.

* Investment of Rs 35,000 crore in the state is now taking place with the trust of both the state government and the investors.