चालू घडामोडी

*भंडारा मधील कन्हाळ गाव ठरलं स्वच्छ सुंदर शौचालय अभियानात देशात दुसर्या क्रमांकच मानकरी.

*आज जागतिक टपाल दिवस आसल्यान आजपासून राष्ट्रीय टपाल सप्ताहाच आयोजन.

*अनुप जलोटा,सुभाष तळेकर मास्कचा वापर करण्या बाबत आव्हान करत आहेत.

*मनोरंजन पार्क आणि तत्सम ठिकाण सुरु करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचना जारी.

*अमेरिकी कवयित्री प्राध्यापक लुईस ग्लक याना यंदाचा साहित्यातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.

*राष्ट्रीय सामंजस्य परीषदेच अध्यक्ष डॉ.अब्दूल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्र्याची आज भेट घेणार.

*ब्रिक्स बँकेन, भारतातील ७४ कोटी डॉलर पेक्षा अधिक कार्चाच्या पायाभूत विकास प्रकल्पांना मान्यता दिली.

 

———————–ENGLISH———————-

* Kanhal village in Bhandara became the second-highest standard in the country in the clean and beautiful toilet campaign.

* As today is World Postal Day, National Post Week will be organized from today.

* Anup Jalota, Subhash Talekar are challenging the use of masks.

* Issue Corona Prevention Guidelines for starting amusement parks and similar venues.

* This year’s Nobel Prize in Literature has been awarded to American poet Professor Louis Glock.

* National Reconciliation Council President Dr. Abdullah will meet the Minister of External Affairs today.

* BRICS Bank approves infrastructure development projects worth over कार् 740 million in India.