[Current Affairs] चालू घडामोडी 30 एप्रिल 2021

राज्यात १५ हजार कोटी रूपांचा अतिरिक्त निधी- केंद्रीय वित्त मंत्रालय.

केंद्र सरकारने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या सुमारे १६ कोटी ३३ लाख मात्र विनामूल्य पुरवल्या.

remdesivir चा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकार साडेचार लाख इंजेक्शनच्या कुप्या परदेशातून आयात करणार.

भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक धुंडिराज गोविद उर्फ दादासाहेब फाळके यांची १५१ वी जयंती.

भारताचे माजी अटर्नी जनरल सोली सोराबजी याचं कोरोन संसर्गामुळे उपचार दरम्यान नवी दिल्लीत निधन.

समाज सुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ११२ वी जयंती.

English

Additional funds of Rs 15,000 crore in the state – Union Finance Ministry.

The central government provided about 16 crore 33 lakhs of vaccines free of cost to the states and union territories.

To address the shortage of remdesivir, the central government will import 4.5 lakh injection capsules.

151st Birthday of Dhundiraj Govid alias Dadasaheb Phalke, the father of Indian cinema.

Former Indian Attorney General Soli Sorabjee dies in New Delhi while undergoing treatment for coronary heart disease.

112nd birth anniversary of social reformer Rashtrasant Tukadoji Maharaj.