[Current Affairs] चालू घडामोडी 30 ऑगस्ट 2021

सीमा सुरक्षित असतील तरच राष्ट्र सुरक्षित राहील-संरक्षणमंत्री राजनाथ सिंह.

टोकियो प्यारालीम्पिक भालाफेक खेळत भारताने दोन पदककं जिंकली.

टोकियो प्यारालीम्पिकमध्ये आजचा दिवस भारतासाठी नवा उत्साह.

औरंबादमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव सासवडमध्ये सरकारी योजना दर्शवणारी बैलगाडी र्याली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाथा “आजादी का सफर” भाग १५.

प्यारालीम्पिकस्पर्धेत टेबल टेनिसपटू भाविना पटेलने रौप्यपदक.

प्राप्तीकर कायदा १९६१ च्या अंतर्गत विविध अर्ज भरण्याची मुदत प्राप्तीकर विभागाने वाढवली.

टेंभू सिंचन प्रकल्पातून कवठे महांकाळ आणि खानापुरत पाणी वितरण सुरु.

हवाई वाहतुकीवरची स्तगीती येत्या ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय.

अमेरिकेच्या सैनिक हटवण्याची मोहिमेचे काम शेवटच्या टप्प्यात.

पुणे महानगर विकास प्राधिकरण-प्रारूप विकास आराखड्याचे सादरीकरण.

English

Defense will be safe only if borders are safe: Defense Minister Rajnath Singh India won two medals in the Tokyo Paralympic javelin.

Today in Tokyo Paralympics is a new day for India.

Amrut Mahotsav of Independence and National Sports Day celebrated in Aurangabad.

Bullock cart rally showing government scheme at Saswad, the nectar festival of independence.

On the occasion of the nectar festival of freedom, the heroic saga of revolutionaries “Azadi Ka Safar” part 15 Table tennis player Bhavina Patel wins silver at the Paralympics.

Under the Income Tax Act, 1961, the Income Tax Department extended the deadline for filing various applications.

Starting water distribution from Tembhu Irrigation Project to Kavathe Mahankal and Khanapur.

Decision to extend the moratorium on air transport till September 30.

The US military’s withdrawal is in its final stages. Presentation of Pune Metropolitan Development Authority-Draft Development Plan.