[Current Affairs] चालू घडामोडी ३० डिसेंबर २०२०

मराठी

डोळ्यांच्या कर्करोगावर पहिली उपचार पद्धती, भाभा अणुसंशोधन केंद्रान विकसित केली आहे.

कोरेगाव-भीमा: जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमांच थेट प्रक्षेपान सह्याद्री वाहिनीवरून होणार.

कितानुनाषक हायड्रोजन प्यरोक्साईड हे रसायन सोप्या पद्धतीन विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश.

आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरेल – राष्ट्रपती रामनाथ कोविंद.

केंद्र सरकार आणि आंदोलकांचे प्रतिनिधी यांच्यात आज दुपारी चर्चा होणार.

जगभरात महाराष्ट्र हे महत्त्वाचे पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आणण्यासाठी कटिबद्ध – पर्यटनमंत्री ठाकरे.

कृषी कायद्यासंदर्भात भ्रम निर्माण केला जात असून वस्तुस्थिती तशी नाही – मंत्री रामदास आठवले.

जोगेश्वरी भागातल्या विविध प्रलंबित कामांच्या प्रगतीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला.

ब्रिटनमधून भारतात आलेल्या २० नागरिकांना नव्या कोरोना विषाणूची बाधा.

ENGLISH

The first treatment for eye cancer, Bhabha Atomic Research Center has been developed.

Koregaon-Bhima: Jayasthambh greetings will be telecast live on Sahyadri channel.

Scientists have succeeded in developing a simple method of disinfectant hydrogen peroxide.

The role of technology will be crucial for building a self-reliant India – President Ramnath Kovind.

Talks will be held between the central government and the protesters’ representatives this afternoon.

Thackeray is determined to make Maharashtra an important tourist destination in the world.

Confusion is being created regarding agricultural law and the reality is not like that – Minister Ramdas recalled.

Chief Minister Uddhav Thackeray reviewed the progress of various pending works in Jogeshwari area.

New corona virus infects 20 British nationals