[Current Affairs] चालू घडामोडी 30 जानेवारी 2021

मराठी

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेष्ठ समाजसेवक अन्न हजारे यांच्याशी चर्चा केली.

कोरोना काळात कर्तव्य बजावताना ठाणे पोलिस कर्मचारी निधन झालेल्याच्या पाल्यांना पोलिस मध्ये नियुक्ती.

राज्यातल्या सर्व महाविद्यालय सुरु करण्यासाठी अनुमती द्यावी – राज्यपाल भागात सिंह कोश्यारी.

शक्ती कायदा समिती बैठक – गृहमंत्री अनिल देशमुख.

क्रीडा संकुलाच काम दर्जेदार करण्याचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार.

English

Former Chief Minister Devendra Fadnavis had a discussion with senior social activist Anna Hazare.

Appointment of children of Thane police personnel who died while on duty in Corona.

All colleges in the state should be allowed to start – Singh Koshyari in Governor area.

Shakti Law Committee Meeting – Home Minister Anil Deshmukh.

Instructions to make the work of sports complex quality – Deputy Chief Minister Ajit Pawar.