[Current Affairs] चालू घडामोडी 30 जून 2021

तापल विभागातल्या कर्मचाऱ्यांसाठी कामा रुग्णालय आणि अलब्लेस रुग्णालयाने लसीकरण शिबिरचे आयोजन केले.

कृषी संजीवनी मोहिमेत ४० हजार गावातल्या ६ लाख शेतकऱ्यांना मार्गदर्शन – दादाजी भुसे.

सर्व आमदारांचे कोरोन चाचणी अहवाल आल्यानंतर निश्चित रूपाने अध्यक्षपदाची निवड होईल – नवाब मलिक.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याबाबत राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी मोफत कोविद प्रतिबंधात्मक लसीकरण केले सुरु.

१ जुलै २०१५ या दिवशी पंतप्रधानांनी सुरु केलेल्या डिजिटल इंडिया या उपक्रमाला यंदा ६ वर्ष पूर्ण झाले.

६ लाख २८ हजार कोटी आत्मनिर्भर भारत आर्थिक सहाय्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

प्रवीण जाधवची टोकियो मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी धनुर्विद्या या खेळ प्रकारात निवड | सातारा.

अहमदनगर-महापौरपदी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे, उपमहापौरपदही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश भोसले यांची निवड.

English

Vaccination camps were organized by Kama Hospital and Albales Hospital for the staff of the thermal department.

Guidance to 6 lakh farmers from 40,000 villages in Krishi Sanjeevani campaign – Dadaji Bhuse.

After the coron test report of all the MLAs, the President will definitely be elected – Nawab Malik.

Letter from the Governor to the Chief Minister regarding extension of the rainy session of the Legislature.

The Central Government has started free vaccination of Kovid for all persons above 18 years of age from 21st June.

This year marks the 6th anniversary of the Digital India initiative launched by the Prime Minister on July 1, 2015.

6 lakh 28 thousand crore self-reliant India financial assistance approved by the Union Cabinet.

Praveen Jadhav selected for archery in Tokyo Olympics | Satara.

Shiv Sena’s Rohini Shendge elected as Ahmednagar Mayor and NCP’s Ganesh Bhosale as Deputy Mayor.