[Current Affairs] चालू घडामोडी 30 मार्च 2021

जेष्ठ मराठी साहित्यकार शरणकुमार लिंबाळे यांना वर्ष २०२० चा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर.

पोलीस जनतेसाठी अहोरात्र काम करत असताना त्यांच्यावर असा हल्ला कारण निंदनीय – पालकमंत्री अशोक चव्हाण.

“आत्मनिर्भर भारत” अन्तागत सोनं कापसे यांनी रेस्टॉरंटमध्ये मूकबधिरांच्या हाताला काम उपलब्ध करून दिल.

कोरोन सूचनांच काटेकोर पालन करण्याचे लातूर जिल्हाधिकारी यांचे आदेश.

नांदेड शहरात एका जमावान केला पोलीस कर्मचार्यांवर हल्ला.

नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या उप निरीक्षकांच्या ११८ व्या सत्राचा दीक्षांत संचालन समारंभ.

सुएझ कालव्यात जहाजांची झालेली कोंडी सुटण्यास सुरवात.

english

Senior Marathi writer Sharan Kumar Limbale has been awarded the Saraswati Sanman Award for the year 2020.

Such an attack on the police while working day and night for the people is reprehensible – Guardian Minister Ashok Chavan.

Under “Self-reliant India”, Sonam Kapase provided work to the deaf and dumb in the restaurant.

Latur Collector orders strict adherence to coron instructions. A mob attacked police personnel in Nanded city.

Convocation Ceremony of 118th Session of Sub Inspector of Maharashtra Police Academy, Nashik.

Ships in the Suez Canal begin to unravel.