[Current Affairs] चालू घडामोडी 30 मे 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट संदेशाद्वारे शेभेच्छा दिल्या.

कोरोन महामारीच्या काळात उपजीविका भागविण्यासाठी केंद्र सरकारने अनेद गरजूंना मदतीचा हात दिला.

देशाची सामुहिक शक्ती आणि सेवावृत्तीच्या बळावर प्रत्येक संकटावर मत करण्याची देशाची क्षमता – पंतप्रधान.

लसीकरणासाठी उपयुक्त असलेल्या कोविन पोर्ताल्बाबत केल्या जाणाऱ्या अप्प्रचारांचे स्पष्टीकरण.

पंतप्रधान नरेंद्र मोडी यांच्या कार्यकाळाचा सातवा वर्धापन दिन देशभरात भाजपच्यावतीने सेवा दिन.

LockDown मुले घाटावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाह.

मुले देशाच भविष्य असल्याने त्यांची काळजी घेणे हे समाज म्हणून आपले कर्तव्य – पंतप्रधान.

English

Prime Minister Narendra Modi was greeted by Union Minister Prakash Javadekar in a tweet.

The central government lent a helping hand to the needy to make a living during the Coron epidemic.

The country’s ability to vote on every crisis on the strength of its collective strength and service spirit – Prime Minister.

Explanation of misinformation about Covin Portal being useful for vaccination.

Seventh anniversary of Prime Minister Narendra Modi’s tenure is a service day on behalf of BJP across the country.

LockDown is the livelihood of many families with children on the sidelines.

As children are the future of the country, it is our duty as a society to take care of them – Prime Minister.