चालू घडामोडी ३० नोव्हेंबर २०२०

मराठी 

आज शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांची १९ वी बैठक होत आहे.

शीख धर्माचे संस्थापक व आद्यगुरु गुरुनानक देवजी यांची आज ५५१ वी जयंती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी या आपल्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.

पंतप्रधान आज कोविड १९ लस विकासात सहभागी पाथकांसोबत संवाद साधणार.

कोविड-१९ लस विकास अभियानासाठी ९०० कोटी रुपयांच तिसर प्रोत्साहन प्याकेज जाहीर.

शहीद नितीन भालेराव यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

इंग्लिश 

Today is the 19th meeting of the Heads of State of the Shanghai Cooperation Organization.

Today is the 551st birth anniversary of Guru Nanak Devji, the founder and first Guru of Sikhism.

Prime Minister Narendra Modi will visit his constituency Varanasi today.

Today, the Prime Minister will interact with the participants participating in the development of Kovid 19 vaccine.

Third incentive package of Rs 900 crore announced for Kovid-19 vaccine development campaign.

Martyr Nitin Bhalerao was cremated in a state funeral today.