चालू घडामोडी current affairs 30 October 2020.

*महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व विभागांमध्ये रेल्वेन ‘मेरी सहेली’ हा उपक्रम सुरु केला आहे.

*इस्लामपूर : पंतप्रधान कौशल्य विकास योजना, कुंभार समाजासाठी वरदान ठरली.

*खासदार बापट यांची पुणे विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड.

*दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत झालेल्या सोन तस्करीप्रकरणी,खानापूर तालुक्यात काल अनेक ठिकाणी छापा.

*यंदा हमीभावाने केलेल्या खरेदीनुसार तांदळाच्या खरेदीत गेल्या वर्षीपेक्षा २५ टक्क्यांनी वाढ.

*ग्राहकांना किफायतशीर दारात कांदा उपलब्ध होण्यासाठी कांद्याच्या बियानांवर निर्यातीबंधी – मंत्री गोयल.

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मधील न्युट्रिशन पार्कच उद्घाटन झाल.

*पुलवामा दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची भूमिका होती, हे पाकिस्तानमध्ये मंत्री फवाद चौधरींनी मान्य केल.

*एल.टी.सी. च्या रक्कमे इतकी रोख रक्कम कर्मचार्यांना देण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.

*केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

*पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या गुजरातच्या दौर्यावर, विविध विकासकामांच उद्घाटन करणार.

—————–ENGLISH—————-

* Railway ‘Meri Saheli’ initiative has been started in all departments for the safety of women passengers.

* Islampur: Prime Minister’s Skill Development Scheme, a boon for the potter community.

* Unanimous election of MP Bapat as Chairman of Pune Divisional Railway Consumer Advisory Committee.

* In the case of gold smuggling that took place in Delhi two months ago, raids were carried out at several places in Khanapur taluka yesterday.

* As per the guaranteed purchase this year, the purchase of rice has increased by 25% over last year.

* Export ban on onion seeds to make onions available to consumers at affordable rates – Minister Goyal.

* Prime Minister Narendra Modi inaugurated the Nutrition Park in Gujarat.

* Pakistan’s role in the Pulwama terror attack was acknowledged by Minister Fawad Chaudhry in Pakistan.

* LTC The decision of the Central Government to give such an amount of cash to the employees.

* A number of important decisions were taken at the Union Cabinet meeting.

* Prime Minister Narendra Modi will inaugurate various development works during his visit to Gujarat today and tomorrow.