[Current Affairs] चालू घडामोडी 31 ऑगस्ट 2021

OBC समाजाला राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी सांगलीत आंदोलन.

ठाणे शहरात ऑक्सिजन प्यान्त्चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी खरमाटे यांच्या घरावर काळ छापे, सक्तवसुली संचालनालयाची कारवाई.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतिवीरांच्या शौर्याच्या गाठ “आजादी का सफर” भाग १२.

राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी, २ ते ३ दिवसात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसाल्धार पावसाची शक्यता.

टोकियो प्यारालीम्पिक स्पर्धेत भारताच्या खात्यात आज आणखी एका पदकाची भर.

रत्नागिरी जिल्ह्यातही लसीच्या दोन्ही मात्र किंवा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य.

सिंधुदुर्ग – कोविद लसीच्या दोन्ही मात्र घेतलेल्या नागरिकांना RTPCR चाचणी आवश्यकता नाही-सामंत.

डिजिटल प्रश्मान्जुषेचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते.

श्रीकृष्णाचा जन्मोत्सव काळ सर्वत्र मोठ्या उत्साहात पण कोरोन नियमांचे पालन करत साजरा.

अफगानिस्तानमह्द्ये २० वर्षांपासून सुरु राहिलेली अमेरिकेची मोहीम समाप्त झाल्याची जो बायडेन यांची घोषणा.

प्रधानमंत्री अटल सौर उर्जा पंप योजनेचा वाशीम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

ENGLISH]

Sangli agitation for political reservation for OBC community.

Chief Minister inaugurates Oxygen Pant at Thane.

Time raids on the house of Sub-Regional Transport Officer Kharmate, action taken by the Directorate of Recovery.

“Azadi Ka Safar” Part 12 Presence of rains in many parts of the state, possibility of torrential to very heavy rains in some places in 2-3 days.

Another medal added to India’s tally at the Tokyo Paralympics today.

In Ratnagiri district also, negative report of both vaccine or RTPCR test is mandatory.

Sindhudurg: Citizens who have taken both Kovid vaccine do not need RTPCR test – Samantha.

The digital quiz was inaugurated by Vice President Venkaiah Naidu.

Shrikrushna’s birth anniversary is celebrated everywhere with great enthusiasm but following the Koron rules.

Joe Biden announces end of 20-year US campaign in Afghanistan Farmers in Washim district benefited from the Prime Minister’s Atal Solar Power Pump Scheme.