[Current Affairs] चालू घडामोडी ३१ डिसेंबर २०२०

मराठी

मराठी रंगभूमीच्या वैभवाला जाजेस कलादालन उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

नागालँड पुढच्या सहा महिन्यांसाठी अशांत प्रदेश घोषित.

आकाश क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्र सरकारण दिली मंजुरी.

राजकोट इथ आज अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची पायाभरणी, पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली.

उद्या सहा राज्यांमधल्या लाईट हाउस प्रकल्पांची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभारी होणार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ची ३४ वी बैठक काल झाली.

ENGLISH

The Chief Minister directed to prepare a plan for setting up a Jazz Art Gallery for the glory of Marathi theater.

Nagaland declared a turbulent region for the next six months.

Central government approves export of Akash missiles.

The foundation stone of All India Institute of Medical Sciences was laid by the Prime Minister at Rajkot today.

Tomorrow, the Prime Minister will lay the foundation stone of light house projects in six states.

The 34th meeting of ‘Pragati’ was held yesterday under the chairmanship of Prime Minister Narendra Modi.