[Current Affairs] चालू घडामोडी 31 जानेवारी 2021

मराठी

मराठी गझल समृद्ध करणारे सुप्रसिद्ध गझलकार एली जमादार यांच आज सांगलीतल्या रुग्णालयात निधन.

झान्स्कार हिवाळी क्रीडा आणि युवा महोत्सवाच समारोप झाला – खासदार सेरिंग नामग्याल.

नेपाळमधील निम्न अरुण जाविद्युत प्रकल्पांच कंत्राट भारताच्या सतलज जलविद्युत निगमला देण्यात आल आहे.

दहा राज्यांतील कोन्ब्द्यांमध्ये बर्डफ्लूचा प्रादुर्भाव आढळला आहे.

इतिहासातील चुका सुधारून महिलांना त्याचं स्थान मिळव यासाठी मोदी सरकार कटिबध – प्रकाश जावडेकर.

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण उद्या संसदेत 2021-22 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार.

भारतात बनवलेली लस भारताच्या आत्म्निर्भर्तेबरोबरच आत्म्संमानांचाही प्रतिक आहे – पंतप्रधान मोदी.

English

Eli Jamadar, a well-known ghazal writer who enriched Marathi ghazals, passed away at a hospital in Sangli today.

Zanskar Winter Sports and Youth Festival concludes – MP Sering Namgyal.

The contract for the Lower Arun Power Project in Nepal has been awarded to the Sutlej Hydropower Corporation of India.

Outbreaks of bird flu have been reported in ten states.

Modi government is committed to correcting the mistakes in history and giving women their place – Prakash Javadekar.

Union Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget for 2021-22 in Parliament tomorrow.

The vaccine made in India is a symbol of India’s self-reliance as well as self-esteem – Prime Minister Modi.