[Current Affairs] चालू घडामोडी 31 जुलै 2021

गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर सांगोला इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात चकमक, सुरक्षा दलासोबताच्या या चकमकीत २ दहशतवादी ठार, शोध मोहीम सुरु.

दूरदर्शनचे महासंचालक मयंक कुमार अग्रवाल यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राला भे दिली, कामकाजाची केली पाहणी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या काळाने इथल्या खनिज प्रकल्पात दरड कोसळली, शेतीबागायातीचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

वैद्यकीय शिक्षणासाठी देशपातळीवर कोट्यानुकोटी आरक्षण.

शेतकऱ्यांना पिकांची नोंदणी करण्यासाठी स्वातंत्र्य aap उपलब्ध – महसूलमंत्री.

पुरामुळे विजुउपकेंद्र, वीज वाहिन्या, रोहित्र यांचे रेसाडे ३४ कोटीहून अधिक नुकसान – नितीन राऊत.

नागपूर मधल्या दोन प्रस्तावित उड्डाण पुलाचे भूमिपूजन, वाहतूक कोंडीची समस्या सुटणार – नितीन गडकरी.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद भारत उद्यापासून भूषवणार.

भारतीय पोलीस सेवेतल्या परिविक्षाधीन उमेदवारांशी पंतप्रधानांचा संवाद.

English

Ganapatrao Deshmukh’s body was cremated at Sangola in a state funeral.

Two militants were killed in a clash with security forces in Pulwama district of Kashmir.

Doordarshan Director General Mayank Kumar Agarwal visited Mumbai Doordarshan Kendra and inspected the work.

During the time in Sindhudurg district, there was a collapse in the mining project here, causing huge damage to agriculture.

Millions of reservations nationwide for medical education. Freedom to register crops available to farmers – Revenue Minister.

Floods damage more than Rs 34 crore to power stations, power lines, Rohitra – Nitin Raut.

Bhumipujan of two proposed flyovers in Nagpur, traffic congestion will be solved – Nitin Gadkari.

India to chair UN Security Council tomorrow PM interacts with probationary candidates in Indian Police Service