[Current Affairs] चालू घडामोडी 31 मार्च 2021

लातूर – उस्मानाबाद हे सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात.

‘चित्रपटांचा खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला नुकताच प्राप्त झाला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ‘सिंधुरत्न समृद्ध योजना’ राबवण्यात बाबत बैठकीचे आयोजन.

धुळे जिल्ह्यात कोरोन विषाणू बाबतची लक्षण आढळून आल्यास नागरिकांनी RTPCR चाचणी करून घ्यावी.

भंडारा जिल्ह्यातल्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरु.

वाढत्या कोरोन प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कठोर करण्याचे संकेत – राजेश टोपे.

अन्न प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजिरी.

English

Latur – Osmanabad is known as a soybean producing district.

The National Film Museum has recently received a treasure trove of films.

Surgery on NCP President Sharad Pawar successful.

Meeting regarding implementation of ‘Sindhuratna Samrudh Yojana’ in Ratnagiri and Sindhudurg districts.

Citizens should undergo RTPCR test if any symptoms of coronavirus are found in Dhule district.

Large scale trials are underway to curb the rising incidence of corona in Bhandara district.

Indications of tightening restrictions against the backdrop of rising coronary heart disease – Rajesh Tope.

Union Cabinet approves product-linked incentive scheme for food processing industry.