[Current Affairs] चालू घडामोडी 31 मे 2021

राज्यात ब्रेक दि चेन १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा जास्त करण्यात आले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सगळ्या खाजगी दुरचित्रवाहिन्यांसाठी नियमावली केली जरी.

कोविद-१९ विषयक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्याची घोषणा.

राज्यातली कोरोनाची स्थिती पाहता येत्या १५ तारखेपर्यंत कडक निर्बंध जरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

वेंगुर्ल्यातील भोगावे गावठी चाक्रीवादालामुळे मोठ नुकसान.

१४ जूनपर्यंत शिव्भोजन थाळी मोफत.

उजनीच्या पाण्याचा वाद पुन्हा एकदा पेटला.

English

Break the chain in the state was reduced or increased till 7 am on June 15.

Although the Ministry of Information and Broadcasting made regulations for all private television channels.

Announcement to phase out restrictions on Kovid-19.

Considering the condition of corona in the state, strict restrictions till the 15th – Chief Minister Uddhav Thackeray.

Bhogave village in Vengurla suffered heavy losses due to cyclone.

Free Shivbhojan Thali till 14th June.

The Ujjain water dispute flared up once again.