चालू घडामोडी 31 October 2020

*पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौरा करत आहेत.

*स्त्याचू ऑफ युनिटी इथ जाऊन सरदार अतेलांना पंतप्रधान यांनी पुष्पांजली अर्पण केली.

*देशातल्या पहिल्या सागरी हवाई वाहतूक प्रकल्पांच पंतप्रधान यांनी लोकार्पण केल.

*सरदार वल्लभभाई पटेल यांना एकसंध भारत हि सर्वात मोठी श्रद्धांजली ठरेल – पंतप्रधान.

*भारतरत्न,लोहपुरूष आणि भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४५ वी जयंती.

*परभणी: केंद्र सरकारच महारेशीम अभियान,शेतकर्यांसाठी मोलाच ठरत आहे.

————-ENGLISH————-

* Prime Minister Narendra Modi is visiting Gujarat.

* The Prime Minister went to the Statue of Unity and offered a wreath to Sardar Atela.

* The Prime Minister inaugurated the first maritime air transport projects in the country.

* Unified India will be the biggest tribute to Sardar Vallabhbhai Patel – Prime Minister.

* Today is the 145th birth anniversary of Bharat Ratna, Iron Man, and Sardar Vallabhbhai Patel, the first Home Minister of India.

* Parbhani: The Central Government’s Maharashim Abhiyan is becoming important for the farmers.