चालू घडामोडी ४ डिसेंबर २०२०

मराठी

हैदराबाद महानारपालीकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सुरु झाली आहे.

राज्य विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या मतमोजणीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत.

१९ नोव्हेंबरच्या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थाने हाती घेतला आहे.

भारतीय रिझर्व बँकेन आज आपल द्वेमासिक पतधोरण जाहीर केल आहे.

भीमराव आबेड्कार व डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी महापारीनिर्वान दिनानिमित्त, घरूनच अभिवादनाचे आवाहन केले.

मंत्री रामदास आठवले यांनी महापारीनिर्वान दिनासंदर्भात  केले महत्वपूर्ण आवाहन.

इंग्लिश

The counting of votes for the recent Hyderabad Municipal Corporation elections has started today.

The results of the State Legislative Council elections are now clear.

The National Investigation Agency has launched an investigation into the November 19 incident.

The Reserve Bank of India today announced its bi-monthly credit policy.

Bhimrao Abedkar and Dr. Bhalchandra Mungekar appealed for greetings from home on the occasion of Mahaparinirvana Day.

Minister Ramdas Athavale made an important appeal on the occasion of Mahaparinirvana Day.