चालू घडामोडी ४ नोव्हेंबर २०२०

*मधुरिका पाटकर मास्क्चा योग्य वापर करण्याबाबत जनजागृती करत आहेत.

*कार्शेद्साठी निवडलेली कांजुरमार्ग ची जागा महसूल नोंदीनुसार,राज्य सरकारचीच – पर्यावरणमंत्री.

*हिंद-प्रशांत महासागर क्षेत्र आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र म्हणून उदयाला येतंय – परराष्ट्र सचिव.

*अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत अंतिम टप्प्यात मतमोजणी सुरु.

*मुंबई : आठवड्यातून एक दिवस फक्त सायकल चालविनार्यांसाठी मुख्य रस्ते आरक्षित करण्याचे निर्देश.

*रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना अटक.

*बँकांच्या ६० कोटी बचत खात्यांवर सेवा शुल्क वाढवण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही – केंद्र.

ENGLISH

* Madhurika Patkar is raising awareness about the proper use of masks.

* Kanjurmarg site selected for Karshed, according to revenue records, belongs to the state government – Environment Minister.

* The Indo-Pacific region is emerging as an international trade hub – Foreign Secretary.

* Counting begins in the final stages of the US presidential election.

* Mumbai: Instructions to reserve main roads for cyclists only one day in a week.

* Arnab Goswami, editor of Republic TV, arrested.

* There is no proposal to increase service charges on 60 crore savings accounts of banks – Center.