चालू घडामोडी ५ डिसेंबर २०२०

मराठी

प्रयोगशील शिक्षक रणजितसिंह दिसले, प्रतिष्टेचा ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय ठरले.

शेमालाला चांगला भाव मिळावा यासाठी नाबार्ड मदत करत आहे – नाबार्डचे अध्यक्ष डॉ.चीन्ताला.

मुंबई, नवी मुंबई आणि रायगडला जोडणाऱ्या मुंबई ट्रान्स हार्बर मार्गाच काम ३५ टक्के पूर्ण.

येत्या १५ तारखेपासून जाहिरात मानक परिषदेच्या मार्ग्दशक सूचना आमलात येणार.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये आज चर्चेची पुढची फेरी.

इंग्लिश

Experimental teacher Ranjit Singh appeared, becoming the first Indian to receive the prestigious Global Teacher Award.

NABARD is helping Shemala to get a better price – NABARD President Dr. Chintala.

The Mumbai Trans Harbor line connecting Mumbai, Navi Mumbai and Raigad is 35 per cent complete.

The guidelines of the Advertising Standards Council will come into effect from the next 15th.

The next round of discussions between the central government and representatives of farmers’ organizations today.